अगोदर Demat account खोला . मार्केटमध्ये involved व्हा . पाण्याच्या बाहेर उभ राहून पोहायला शिकता येत नाहीं . त्यासाठी पाण्यात पडाव लागत . तसच शेअर मार्केटच असत . तुम्ही एकदा D-mate account उघडल कि सुरवातीला वेगवेगळ्या शेअर्सचे भाव पहाल . तुम्हाला शेअर्सचे विगवेगळे रेशो पहायला मिळतील . यातुन तुमची जिज्ञासा वाढेल . सुरवातीचे काही दिवस मार्केटच शक्य तितच नुसत निरीक्षक करा आणि त्याचबरोबर माहितीसुद्धा गोळा करा . आजच्या जगात प्रत्येक क्षेत्रातील माहितीचा प्रचंड साठा उपलब्ध आहे . You tube , social media , Newspaper , blogs वाचा . सेमिनार अॅटेन्ड करा .
शेअर मार्केटमधल्या जानकार लोकांच्या आवर्जुन भेटी घ्या . अशा लोकांना भेटल्यावर तुम्हाला प्रेरणा मिळेल . तो करु शकतो तर मी का करु शकत नाहीं अस वाटेल .
.
पण आपली मराठी माणसं खुप हरामखोर असतात . कुणाला चार चांगल्या फायद्याच्या गोष्ठी कधीच सांगणार नाहीत . स्वतः शेअर बाजारात गुंतवणूक करतात पण हे शेजारी राहणार्याला आणि एकत्र काम करणार्याला सुद्धा कळून देत नाहींत . कोणी माहिती विचारली तर निगेटिव्ह उत्तर देतात . तुम्हाला मार्केटमध्ये यायला रोकतात . असे लोक सुद्धा तुम्हाला भेटतील . यावर सुद्धा एक उपाय आहे .
ज्ञान मिळवण्यासाठी निर्लज्ज आणि लोचट बना . मी अस का म्हणतोय ..??
मार्केटमध्ये अंधाधुंद उतरुन घामाचा पैसा गमावण्यापेक्षा हे कधीही चांगल .
मार्केटमध्ये प्रत्येक चुकीला शिक्षा आहे . ती शिक्षा म्हनजे आर्थिक नुकसान .
ज्ञान खुप पवित्र आहे . आपण पैशाची नाहीं तर ज्ञानाची भीक मागतोय . त्यामुळे तुमचा ego बाजूला ठेवा .
मी जेव्हा अभ्यासाला सुरुवात केलेली तेव्हा मला याच लोकांनी यात पडू नकोस असा सल्ला दिलेला . आज तेच लोक मला येउन काही गोष्ठी विचारतात .
.
माहिती गोळा करत असताना तुम्हाला मार्केटमधल थोडफार ज्ञान आल्यानंतर चांगल्या दर्जाच्या आणि मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये अगदी थोडेसे पैसे गुंतवणूक करा .
यातूस काय होइल ..??
यामागच प्रयोजन काय..??
ज्यावेळेस तुम्ही बाहेर असता तेव्हा तुमच ज्ञान वाढन्याची एक सीमा असते . पण तुम्ही जर पैसे गुंतउन involved झालात तर तुमच ज्ञान जास्त लवकर आणि वेगाने वाढू शकत .
सांगायच ताप्तर्य हेच कि , जस आपण जीमचे एकदम पैसे भरले कि झक मारत जीमला जातो . तसच तुम्ही जर एकदा पैसे गुंतवले कि तुमच्यावर एक प्रकारची जबाबदारी पडते . तुम्ही social media न बघता कंपन्यांचे शेअर्सचे भाव बघनार.. WhatsApp चे forwarded मेसेजेस न वाचता तुम्ही News hunt वर उद्योग व्यवसायाच्या आणि अर्थव्यवस्थेच्या बातम्या वाचनार .
.
गाडी शिकताना आपण एकदम टॅाप गिअरला १२० च्या स्पीडने गाडी चालवत नाही . सुरवातीला आपल्या गाडीचा स्पीड २०km/h असतो . नंतर हळूहळू आपल्याला confidence येतो . आपली भिती मरते . मग आपण हातचलाखीने गिअर चेंज करायला शिकतो . हे शिकताना ६ महिने तरी जातातच . सेम स्टॅाक मार्केट मध्ये पण असच असत . फक्त सुरुवात अतिशय कमी पैसे गुंतवणूक करा . सुरवातीला तुम्हाला नफा कमावायचा नाहीये , तर तुम्हाला या सुरवातीच्या प्रवासामध्ये टेस्ट मॅच मधल्या बॅट्समनसारख टिकून रहायच आहे .
लक्षात घ्या ,
तुम्हाला सुरुवातीला तुमच्या भितीवर विजय मिळवण्यासाठी टिकून रहायचय .
इथ सुरवातीलाच जर तुम्हाला झटका बसला तर तुम्ही परत आयुष्यात स्टॅाक मार्केटच तोंडसुद्धा बघणार नाहीत .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा