शेअर बाजारात प्रामुख्याने तीन प्रकारांत व्यवहार केले जातात .
१) Delivery ( यालाच Equity म्हनजेच समभाग म्हनतात )
२) Future and option
३) intraday trading
.
जे लोक Equity मध्ये व्यवहार करतात त्यांना गुंतवणूकदार ( investors ) म्हनतात . यांचा गुंतवणूकीकडे पाहन्याचा दृष्टिकोण दीर्घकालिक असतो . हे लोक एकदा स्टॅाक घेतला कि वर्षानुवर्षे तो जवळ ठेवतात .
सोप्प्या भाषेत सांगायच झाल तर , एका शेतकर्याने बाजारातून एक गाय खरेदी केली . तो तिला घरी घेउन आला . त्याने त्या गाईला काही वर्षे सांभाळल . तिचे दूध काढून त्यापासून वेगवेगळे पदार्थ बनउन विकले आणि नंतर काही वर्षांनंतर बाजारभावानुसार गाईची किंमत वाढल्यानंतर तिला विकन टाकले . Equity shares खरेदी केल्यानंतर आपण कंपनीच्या नफा , तोटा आणि भरभराटीमध्ये भागीदार असतो .
.
दुसरा आणि तिसरा पर्याय म्हनजे intraday trading आणि future and option हे अतिशय जोखिमवाले असतात . यात कमी वेळेत झटपट पैसे कमवता येतात पण बर्याचदा ठरवलेले अंदाज चुकीचे ठरल्यामुळे यात तोटा होतो .
जे लोक Future and option आणि intraday trading मध्ये व्यवहार करतात त्यांना व्यापारी ( trader ) म्हनतात . हे लोक एक दिवसात किंवा एक महिन्यात घेतलेला माल विकून प्रॅाफिट कमउन बाहेर पडतात .
म्हनजेच एखाद्या व्यापार्यासारखे यांचे व्यवहार असतात . यात आपला ब्रोकर आपल्याला काही माल खरेदी करण्यासाठी काही पैसे उधार देतो . याला exposure म्हनतात . आपण exposure घ्यायय कि नाहीं घ्यायच किंवा घेतल तर किती घ्यायच हे आपल्या हातात असते .
म्हनजेच एखादा व्यापारी बाजारातून सकाळी एक गाय विकत घेतो . बाजारा बंद होइपर्यंत घेतलेल्या किंमतीपेक्षा थोड्या जास्त किंमतीमध्ये तो गाय विकून टाकतो . किंवा तो त्या गाईला घरी घेउन जातो . स्वतःच्या गोठ्यामध्ये महिनाभर बांधतो आणि महिनाभरात एखाद चांगल गिर्हाइक मिळाल तर फायद्यामध्ये विकून टाकतो .
Intraday trading मध्ये व्यवहार एका दिवसांतच आणि future and option मध्ये एक महिन्याच्या कालावधिमध्ये पुर्ण करावा लागतो . जर आपण तो व्यवहार पुर्ण केला नाही तर आपला ब्रोकर तो व्यवहार मिळेल त्या किंमतीमध्ये पुर्ण करुन त्यांच ब्रोकरेज आणि उधार दिलेले पैसे वसूल करतो .
.
Equity मध्ये intraday trading आणि future and option पेक्षा जोखिम कमी असल्यामुळे equity मध्ये गुंतवणूक करणे जास्त फायद्याचे ठरते .
intraday trading आणि future and option मध्ये अंदाज चुकले तर आपले संपूर्ण भांडवल बुडण्याची दाट शक्यता असते . equity मध्ये जरी तोटा झाला तरी इतक्या प्रमाणात होत नाहीं . Equity मध्ये हळूहळू पैसा वाढतो .
त्यामुळे नवीन गुंतवणूकदारांनी intraday आणि। Future and option च्या नादाला लागू नये .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा