EPS म्हनजे कंपनी एका शेअरवर किती निव्वळ नफा कमवते . हा एक रेशो आहे . हा रुपयांमध्ये मोजतात . म्हनुन याच्या पुढे rs लावलेल असत . जस कि 5rs , 18rs .
Formula
EPS = Net profit / total number of shares .
.
हा खुप बेसिक आणि तेवढाच महत्त्वाचा रेशो आहे . या रेशोवरच इतर पुढचे सगळेच रेशो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे अवलंबून असतात .
कंपनीचा EPS ज्या गतिने वाढतो त्या गतिने कंपनीची वाढ होते .
गुंतवणूकदार ज्या कंपनीचा EPS सातत्त्याने वाढत असतो त्या कंपनी मध्ये गुंतवणूक करायला इच्छुक असतात . अशा वेळेस मागनी वाढल्यामुळे स्टॅाकची किंमत वाढते .
आणि एखाद्या कंपनीचा EPS मध्ये वाढच न होता तो स्थिरच राहिला असेल किंवा EPS कमी झाला असेल तर गुंतवणूकदार त्या स्टॅाकमधून पटापट वाहेर पडतात . मग मागनी कमी झाल्यामुळे स्टॅाक पडतो .
.
माझ्या मते EPS मध्ये दर वर्षी सरासरी १२.५% चक्रवाढ दराने ( CAGR = compounding annual growth rate ) वाढ व्हायला पाहिजे .
१० वर्षांपूर्वी ५०/- रुपयांना असलेले काही स्टॅाक आज १५००/- रुपयांना ट्रेड होत आहेत . यामागे Consistent EPS Growth हेच कारण आहे .
.
CAGR example -
March 2013 = Eps 100rs
March 2014 = Eps 112.50rs
March 2015 = Eps 126.56rs
March 2016 = Eps 142.38rs
.
EPS मध्ये दर वर्षी अशा प्रकारे वाढ व्हायला पाहिजे . Fundamental analysis करताना हा एक महत्वाचा पॅरामीटर पाहिला जातो...
गुरुवार, २४ ऑगस्ट, २०१७
Fundamental analysis - EPS
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Fundamental analysis - Price to book ratio
P/B ratio ( price to book ratio ) Formula Price to book ratio = Market price of share / book value . यासाठी अगोदर book value म्हणजे काय त...
-
P/B ratio ( price to book ratio ) Formula Price to book ratio = Market price of share / book value . यासाठी अगोदर book value म्हणजे काय त...
-
P/E ratio ( Price to earning ratio ) Formula P/E ratio = Price / EPS Example P/E ratio(10rs)= Price(100rs)/EPS(10rs) . समझा ए...
-
शेअर बाजार खरच एक जुगार आहे का ..?? शेअर बाजार म्हंटल कि मराठी माणूस चार हात लांबच उभा राहतो . पण तिकड गुजरात मध्ये जवळपास प्रत्येक घरामध्य...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा